साथींनो, "अशोक विजया दशमी " ते " महापरिनिर्वाण दिन " निमित्ताने २० टक्क्यांपर्यंत भव्य सुट

अशोक विजया दशमी ते महापरिनिर्वाण निमित्ताने भव्य सुट

उपलब्ध साहित्य

आंबेडकरी साहित्य

१हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती४० रुपये
२रानडे, गांधी आणि जीन्ना७५ रुपये
३भाषावार प्रांतरचना७५ रुपये
४महार आणि त्यांचे वतन७५ रुपये
५गांधीजींच्या मगरमिठीतून अस्पृश्य समाजाची सुटका४० रुपये
६राज्य आणि अल्पसंख्याक१०० रुपये
७राम आणि कृष्णाचे कोडे (गौडबंगाल)५० रुपये
८राष्ट्रप्रेम का सवतीची पोटदुखी?४० रुपये
९ बुध्द आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य४० रुपये
१०बुध्द आणि कार्ल मार्क्स४० रुपये
११भारतातील जाती त्यांची संरचना, उत्पत्ती आणि विकास४० रुपये
१२मुक्ती कोण पथे?४० रुपये
१३पुणे करार १९३२१५० रुपये
१४जातिसंस्थेचे उच्चाटन१४० रुपये
१५अस्पृश्य मुळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले ?२०० रुपये
१६प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती३०० रुपये
१७पाकिस्तान अथवा भारताची फाळणी४०० रुपये
१८शुद्र पूर्वी कोण होते ?३०० रुपये
१९हिंदुत्वाचे कोडे४०० रुपये
२०रुपयापुढील समस्या उगम व उपाय४०० रुपये
२१बौद्ध पूजा पाठ२५ रुपये
२२भारताचे संविधान४०० रुपये
२३बुद्ध आणि त्यांचा धम्म३०० रुपये
२४बहुजन उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर६० रुपये
२५डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री स्वतंत्र१०० रुपये
२६डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान७५ रुपये
२७ज्ञानदीप डॉ. बाबासाहेब आंबेडकर४० रुपये
२८डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबिल४० रुपये
२९आंबेडकर क्रांतीची ध्वजवाहक बी.एस.पी.२० रुपये
३०डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक आणि आर्थिक विचार२५ रुपये
३१गौतम बुध्द४० रुपये
३२गौतम बुद्धांचे चरित्र२०० रुपये
३३माझी आत्मकथा१५० रुपये
३४हिंदू कोड बिल १९५०१५० रुपये
३५शेड्युल कास्टच्या तक्रारी६० रुपये
३६बौद्ध जीवन संस्कार पाठ६० रुपये

महात्मा फुले साहित्य

१गुलामगिरी८० रुपये
२ शेतकऱ्याचा असूड१०० रुपये
३ सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक१०२ रुपये
४ ब्राम्हणांचे कसब४० रुपये
५ अस्पृश्यांची कैफियत४० रुपये
६ सत्सार४० रुपये
७इशारा२० रुपये
८ सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी२० रुपये
९तृतीय रत्न४० रुपये
१०छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा५० रुपये
११अखंडादि काव्यरचना६० रुपये
१२महात्मा जोतीराव फुले४० रुपये
१३क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले४० रुपये

पेरियार रामासामी साहित्य

१ रामायणातील सत्य८० रुपये
२बुद्धिझम५० रुपये
३पेरियार रामासामी : सामाजिक क्रांतीची प्रभावी विचारधारा१०० रुपये
४स्वाभिमानी चळवळ : पेरियार यांची समयोचित भाषणे२२५ रुपये
५पेरियारवादी तत्वज्ञान : मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि अस्तित्वाचे चिंतन१८० रुपये
६पेरियार रामासामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर३०० रुपये

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे लिखित साहित्य

१देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे४० रुपये
२श्री संत गाडगे बाबा१५० रुपये
३दगलबाज शिवाजी४० रुपये
४उठ मऱ्हाठ्या ऊठ१०० रुपये
५कोदंडाचा टणत्कार१८० रुपये
६वकृत्व कला आणि साधना१८० रुपये
७भिक्षुकशाहीचे बंड२२० रुपये
८हिंदू जनांचा ऱ्हास१५० रुपये
९हिंदू धर्माचे दिव्य१०० रुपये
१०शेतकऱ्यांचे स्वराज्य१०० रुपये
११ग्रामण्यांचा साध्यांत इतिहास२५० रुपये

सत्यशोधक दिनकरराव जवळकर लिखित साहित्य

१देशाचे दुश्मन५० रुपये
२मर्द हो ! नाके कापून घ्या५० रुपये
३जवळकरांची कैफियत६० रुपये
४क्रांतीचे रणशिंग५० रुपये
५शेतकऱ्यांचा हिंदुस्थान५० रुपये

आदिवासी साहित्य

१क्रांतिकारी आदिवासी जननायक१२० रुपये
२एकलव्य आणि भिल्ल आदिवासी५० रुपये
३बिरसा मुंडा आणि मुंडा आदिवासी५० रुपये
४आदिवासींच्या समस्या : एक अभ्यास१०० रुपये
५आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक आणि तंट्या भिल्ल४० रुपये
६मूलनिवासी आदिवासी निसर्ग पूजक की हिंदू? (CAA, NRC, NPR आदिवासींच्या विरोधात षडयंत्र)८० रुपये
७क्रांतिकारी आदिवासी जननायक (हिंदी)५० रुपये
८आदिवासी संघर्ष के महानायक१०० रुपये
९आदिवासी क्रांतिकारी उमाजी नाईक और तंट्या भिल्ल४० रुपये
१०एकलव्य और भिल्ल आदिवासीओ का अभ्यास५० रुपये
११बिरसा मुंडा और मुंडा आदिवासीओ का अभ्यास५० रुपये
१२आदिवासी समस्याओ का अभ्यास१०० रुपये
१३मूलनिवासी आदिवासी निसर्ग पूजक या हिंदू?७० रुपये
१४आदिवासींचे संविधानिक अधिकार आणि पेसा अक्ट १९९६७० रुपये
१५आदिवासींओ का संवैधानिक अधिकार और पेसा अक्ट १९९६८० रुपये
१६क्रांतिकारी राघोजी भांगरे आणि आदिवासींचे लढे११० रुपये
१७झांशी की आदिवासी झलकारीबाई और आदिवासी महिलाओंका अभ्यास६० रुपये
१८झाशीची आदिवासी झलकारीबाई आणि आदिवासी स्त्री४० रुपये

संत साहित्य

१संतांचे सामाजिक व धार्मिक विद्रोह१७५ रुपये
२विद्रोही संत६० रुपये
३संतांचे आंदोलन४० रुपये
४संत सेवालाल महाराज आणि बंजारा समाज : एक अभ्यास४० रुपये
५संत बसवण्णा४० रुपये
६संत तुकाराम४० रुपये
७संत नामदेव५० रुपये
८संत चक्रधर स्वामी४० रुपये
९संत गाडगेबाबा४० रुपये
१०संत कबीर४० रुपये
११संत तिरुवल्लुवर३५ रुपये
१२संत रविदास४० रुपये
१३संत गोरोबा काका४० रुपये
१४संत सेना महाराज४० रुपये

स्त्री साहित्य

१तेजस्विनी२०० रुपये
२पराक्रमी महिला४० रुपये
३महामाता४० रुपये
४राष्ट्रमाता४० रुपये
५झाशीची आदिवासी झलकारीबाई आणि आदिवासी स्त्री४० रुपये
६स्त्री-पुरुष तुलना४० रुपये
७रमाई आंबेडकर४० रुपये
८आद्यशिक्षिका, महान कवियत्री सावित्रीमाई फुले४० रुपये
९पराक्रमी रझिया सुलताना आणि झलकारीबाई१० रुपये
१०यशस्विनी६० रुपये
११प्राचीन काळातील स्त्रियांचा दर्जा४० रुपये
१२जिजामाता भोसले४० रुपये
१३अहिल्यामाई होळकर५० रुपये
१४बहुजनो की महानायिका२०० रुपये
१५जातीव्यवस्था आणि पुरुषप्रधानता४० रुपये
१६सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार४० रुपये

महानायकांचे चरित्र साहित्य

१बहुजनांचे महानायक१३० रुपये
२क्रांतिकारी आण्णा भाऊ साठे७५ रुपये
३लोककल्याणकारी राजा सयाजीराव गायकवाड१०० रुपये
४बहुजन नायक मा. कांशीरामजी४० रुपये
५राजर्षी शाहू महाराज४० रुपये
६छत्रपती शिवाजी महाराज४० रुपये
७राजे संभाजी महाराज४० रुपये
८शिवजागर१२० रुपये
९लोककल्याणकारी बळीराजा५० रुपये
१०दीपस्तंभ४० रुपये
११शिवचरित्र एक दीपस्तंभ२५ रुपये
१२आण्णा भाऊ साठे४० रुपये
१३क्रांति की ज्वाला आण्णा भाऊ साठे६० रुपये

संशोधन साहित्य

१खान्देशातील आंबेडकरी चळवळ – खंड - ११००० रुपये
२खान्देशातील आंबेडकरी चळवळ – खंड - २८०० रुपये
३वास्तविकता आणि भ्रामकता५० रुपये
४ मूलानिवासींचे खच्चीकरण६० रुपये
५आंबेडकरी योद्धा२०० रुपये
६करकरेंना कोणी व का मारले?५० रुपये
७डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खान्देशातील भाषणे व वृत्तांत१२० रुपये

इतर साहित्य

१ CAA, NRC, NPR४० रुपये
२ रा. स्व. संघ : खोली आणि व्याप्ती४० रुपये

विमलकीर्ती प्रकाशन

‘विमलकीर्ती’ नावाचे प्रथम नियतकालिक १९८४ मध्ये भुसावळ जिल्हा जळगाव येथे प्रकाशित करण्यात आले होते. हे नियतकालिक १९९८ या वर्षापर्यन्त सुरळीत चालले. परंतु आर्थिक अडचणीमुळे प्रकाशनात खंड पडला. मात्र दिनांक १३.०८.२०१० रोजी विमलकीर्ती प्रकाशनाची अधिकृत नोदणी करण्यात आली. आजपर्यंत १३० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रकाशित झालेली सर्व पुस्तके बहुजन जागृती या प्रबोधन चळवळीतील आहे. यात महात्मा जोतिराव फुले लिखित ११ पुस्तके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित १८ पुस्तके, पेरियार रामासामी लिखित ६ पुस्तके, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे लिखित १० पुस्तके, सत्यशोधक दिनकरराव जवळकर लिखित ६ पुस्तके, आदिवासींचे १० पुस्तके, संत साहित्य, स्त्री साहित्य, बहुजन महानायकांचे चरित्र साहित्य, संशोधन साहित्य व इतर साहित्य आता पर्यंत प्रकाशित केलेली आहेत.

‘विमलकीर्ती’ प्रकाशनाचा उद्देश फक्त आणी फक्त बहुजन जागृती असल्याने आम्ही उद्देशाप्रती सदैव जागृत आहोत. उच्च प्रतीचे साहित्य, दर्जेदार कागद व छपाई, उत्कृष्ट बाईडिंग तसेच रंगीत मुखपृष्ठ (कव्हर) असूनही किंमत मात्र किफायतशीर असल्याने पुस्तकांना मागणी जास्त आहे.

अधिक माहिती वाचा...

प्रकाशित पुस्तके

‘विमलकीर्ती’ प्रकाशनाचा उद्देश

‘विमलकीर्ती’ प्रकाशनाचा उद्देश फक्त आणी फक्त बहुजन जागृती असल्याने आम्ही उद्देशाप्रती सदैव जागृत आहोत.

  • ✔ उच्च प्रतीचे साहित्य
  • ✔ दर्जेदार कागद, उत्कृष्ट छपाई व बाईडिंग, रंगीत कव्हर
  • ✔ किफायतशीर किंमत
  • ✔ १३० पुस्तके प्रकशित

संपर्क माहिती

  • ➥ ‘विमलकीर्ती’, प्लॉट क्रमांक - २०८, विमानतळ, चाळीसगाव, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र राज्य, पिन – ४२४१०१.
  • ✆ +९१-९४२-३९१-५५१०, +९१-९४२-१५१-२५३३
  • ✉ vimalkirtiprakashan@gmail.com
Image-2
Developed & Designed By - SiYaTECH Enterprises